Annadan, Goshala Seva & Abhishek are sacred offerings. Your donation supports Sanatan Dharma & Seva Karya.
श्री क्षेत्र गाणगापूर , श्री क्षेत्र नृसिंहवाडी , श्री क्षेत्र पिठापूर दत्तधामासह श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे असंख्य भाविक सेवेकरी या कालावधीत विविध सेवा रुजू करतात. या सर्व भाविक सेवेकऱ्यांना नित्य मोफत महाप्रसाद दिला जातो आपणही या अन्नदान सेवेत आर्थिक अथवा वस्तू स्वरूपात योगदान देऊन श्री स्वामी महाराजांची कृपा प्राप्त करूया .
अन्नदान सेवा
“आपल्या गोशाळेत ४०० पेक्षा अधिक भाकड गाईंना प्रेमाने आश्रय देऊन त्यांचे संगोपन केले जाते.ज्या गाईंना कत्तलखान्यात पाठवले जाते, त्यांना तेथून वाचवून या निरपराध जीवांना आम्ही नवे जीवन देण्याचा प्रयत्न,त्यांचे संरक्षण करतो. प्रत्येक गोमातेची काळजी कुटुंबातील सदस्याप्रमाणे घेतली जाते.त्यांना पौष्टिक चारा, स्वच्छ पाणी आणि सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात."
गौदान सेवा 🐄
॥ श्री स्वामी समर्थ ॥ पर॥ श्री स्वामी समर्थ ॥ परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशिर्वादाने गुरुपीठ व चारही दत्तधामांमध्ये दररोज श्री स्वामी समर्थ महाराज व श्री कुलस्वामिनीचा शोडशोपचार अभिषेक केला जातो. या अभिषेक सेवेमुळे जीवनातील अडचणी दूर होऊन शांती, सकारात्मक ऊर्जा व दैवी कृपा प्राप्त होते. आता ही पवित्र सेवा आपण घरी बसून ऑनलाइन घेऊ शकता. 🙏
अभिषेक सेवा
गुरुपीठाअंतर्गत २८ आदिवासी गावे दत्तक घेऊन तेथे सर्वांगीण सेवा उपक्रम राबविले जातात. या गावांमध्ये अन्न व वस्त्रदान केले जाते. गर्भवती महिला व कुपोषित बालकांसाठी पोषक आहाराची विशेष व्यवस्था केली जाते. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते. तसेच सर्व गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे नियमित आयोजित केली जातात.” 🙏
जनकल्याण योजनेअंतर्गत १००० बेड चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात असून, येथे दवा आणि दुवा ह्या योजने चा सुरेख संगम साधून रोगींना बरे केले जाईल. हॉस्पिटल हे काम ५ व्या मजल्या पर्यंत पूर्ण झाले असून पूढील काम प्रगतीपथावर आहे
येथे क्लिक करापरमपूज्य गुरुमाऊली, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तसेच ना. राधाकृष्ण विखे पाटील , साधु-संत-महंत, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्ण झाला
दिनांक : ५ जून ते १२ जून २०२६ 🔸 त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत भागवत पारायण करण्याचे पुण्यमय लाभ 👇 🔸 स्कंदपुराणानुसार शिवधामात भागवत श्रवण व वाचन केल्याने विशेष मोक्षप्राप्ती होते. 🔸 त्र्यंबकेश्वरच्या पवित्र श्राद्धभूमीत भागवत पारायण केल्यास पितृदोष निवारण होऊन श्राद्धकर्माचे पुण्यफळ प्राप्त होते. 🔸 जिथे भागवत वाचन होते, तिथे सर्व तीर्थांचे पुण्यफळ प्राप्त होते. 🙏 🔸 या सुवर्ण संधीचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा, ही नम्र विनंती. ✨ 📍 ठिकाण : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर या दिव्य आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होऊन जीवन धन्य करा।
🔗 प्रवेश नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:
📝 Registration Form
💳 Online Payment Link:
💰 Donate / Payment
॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏 परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने तसेच आदरणीय दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाने दत्तस्वरूप ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर च्या पावन भूमीत श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे दिनांक: ५ जून ते १२ जून २०२६ या कालावधीत श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करण्याची सुवर्ण संधी आपणास प्राप्त होत आहे तरी सर्व भाविक सेवेकऱ्यांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.
🔗 प्रवेश नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:
📝 Registration Form
💳 Online Payment Link:
💰 Donate / Payment
🗓️ दिनांक : ५ जून ते १२ जून २०२६ 🔸 त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत भागवत पारायण करण्याचे पुण्यमय लाभ 👇 🔸 स्कंदपुराणानुसार शिवधामात भागवत श्रवण व वाचन केल्याने विशेष मोक्षप्राप्ती होते. 🔸 त्र्यंबकेश्वरच्या पवित्र श्राद्धभूमीत भागवत पारायण केल्यास पितृदोष निवारण होऊन श्राद्धकर्माचे पुण्यफळ प्राप्त होते. 🔸 जिथे भागवत वाचन होते, तिथे सर्व तीर्थांचे पुण्यफळ प्राप्त होते. 🙏 🔸 या सुवर्ण संधीचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा, ही नम्र विनंती. ✨ 📍 ठिकाण : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर या दिव्य आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होऊन जीवन धन्य करा।
🔗 प्रवेश नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:
📝 Registration Form
💳 Online Payment Link:
💰 Donate / Payment
परमपूजनीय गुरुमाऊली ह्यांच्या आज्ञा आशीर्वादाने तसेच आदरणीय दादासाहेब ह्यांच्या मार्गदर्शना खाली आधुनिक पद्धतीने उभारलेल्या भव्य-दिव्य *जर्मन हँगर मध्ये ( 10000 ते 15000 हजार ) आपल्या सर्व सेवेकरी व भाविकांसाठी मोफत राहण्याची विशेष व्यवस्था व सोय करण्यात आलेली आहे 😊🙏 🌼 उपलब्ध सुविधा 👇🌼 🔸 *स्टेज व्यवस्था 🔸 बैठक व्यवस्था 🔸 महिला विश्रांती गृह 🔸 पुरुष विश्रांती गृह 🔸 मातृतीर्थालगत स्वतंत्र प्रसाधन व्यवस्था 🔸 मातृतीर्थ स्नान व्यवस्था 🔸 प्रशस्त पार्किंग व्यवस्था 🔸 मंदिरात जाण्यासाठी विशेष रेल्वे व्यवस्था 🔸 कूलर व एअर फॉगर्स सुविधा 🔸 थंड पाण्याची उत्तम व्यवस्था 🔸 दररोज चहा, नाश्ता व भोजन व्यवस्था ही सर्व सुविधा आपल्या भाविक व सेवेकऱ्यांसाठी श्री गुरूपीठ, श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे 🙏👆 अधिक मासात लाभलेल्या या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन भव्य-दिव्य श्रीमद् भागवत ज्ञानदान सप्ताह( 5 जून ते 12 जून ) सेवेत मोठ्या *संख्येने सहभागी होऊया व आपले जीवन कृतार्थ करूया 🙏😊 📌 वरील माहितीपूर्ण विडिओ सर्वांनी नक्की पाहावा व जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करावा 🙏
।। श्री स्वामी समर्थ ।।
🏥सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँन्ड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत
आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक🏥
🌧️☔वर्षाऋतु विशेष बस्ती शिबीर 🌧️☔
शिबीर कालावधी :- १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६
बस्ती का करावी?
* वातविकारांचे शमन होते.
* सांधेदुखी, कंबरदुखी , स्नायुंना आराम मिळतो.
* पचनशक्ती सुधारून पोटाचे विकार दूर होतात.
* शरीराची शुद्धी होऊन मानसिक शांतता लाभते.
📱अधिक माहितीसाठी व आपला प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा.:-📱 9922420004, 9405748644
Account Name:-अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, नाशिक,422212
current account no:-59200001111992
IFSC:-HDFC0004388
Branch:-त्र्यंबकेश्वर,नाशिक